Konkan Flood: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूणमध्ये दाखल, कोकणवासियांसाठी कोणती मदत जाहीर?
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
25 Jul 2021 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूणमध्ये दाखल. मुख्यमंत्र्यांनी चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली असून बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री चिपळूण येथील हॉटेल अभिषेक मध्ये आढावा बैठक घेणार असून या बैठकीय जिल्हाधिकारी यांच्या सह प्रमुख अधिकारी उपस्थित असतील.