Uddhav Thackeray : कोकण दौऱ्यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर टीका
Continues below advertisement
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तर, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर फडणवीस यांनीही टीकेची झोड उठवली.
Continues below advertisement