Kolhapur Protest : विविध मागण्यांसाठी कोल्हापुरातील शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा मोर्चा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2021 04:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविविध मागण्यांसाठी कोल्हापुरातील शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा मोर्चा काढण्यात आला आहे, ज्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या पूरग्रस्तांनी शिरोळ येथे एल्गार पुकारला आहे.