Kolhapur : पुरातून शहर सावरलं नसताना तरुणाईचा बेजबाबदारपणा, चक्क डाॅल्बीच्या तालावर रेन डान्सABPMajha

कोरोना संकटात कोल्हापुरातील तरुणाईचा बेजबाबदारपणा समोर आलाय. महापुरातून शहर सावरलेलं नाही, त्याआधीच डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. पूरग्रस्त कोल्हापूरकरांचा एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टाहो सुरू आहे, तर दुसरीकडे टँकरच्या पाण्यावर तरुण रेन डान्स करतायत, असं चित्र कोल्हापूरकरांनी पाहिलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola