Kolhapur : कोल्हापूरच्या राधानगरीत तरुण व्यापारी दीपक हिरालाल पटेल यांची हत्या ABP Majha
कोल्हापूरच्या राधानगरीत तरुण व्यापारी दीपक हिरालाल पटेल यांची हत्या. खंडणीसाठी १८ दिवसांपूर्वी अपहरण. व्यापाऱ्याच्या हत्येमुळे शहारात भीतीचं वातावरण.