Sanjay Pawar: कोल्हापूरची कुस्ती प्रसिद्ध आहे, संजय पवारांचं सूचक वक्तव्य ABP Majha
धनंजय महाडिकांच्या रुपात शिवसेनेच्या संजय पवार यांना तगडा स्पर्धक मिळाला आहे.. भाजपनं महाडिकांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवल्यानंतर संजय पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिलीय