Kolhapur Water Security : राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त

Kolhapur Water Security :  राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त. कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, कर्नाटकात पाणी टंचाई असल्याने अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता, परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली.  

कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त

राजापूर बंधाऱ्याच्या पुढे, कर्नाटक राज्यात पाणी टंचाई असल्याने अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा केला होता विसर्ग सुरू

महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर बंदोबस्त

शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली

दोन पोलीस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अशा चार कर्मचाऱ्यांचे दोन पाळीचे पथक नियुक्त

पुन्हा अज्ञातांकडून बंधाऱ्याची बर्गे काढून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता म्हणून 24 तास बंदोबस्त

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola