Kolhapur Water : तब्बल नऊ वर्षानंतर थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना मिळालं : ABP Majha

Continues below advertisement

तब्बल नऊ वर्षानंतर कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणाच्या थेट पाईपलाईनचं पाणी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले...कोल्हापूरकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना मंजूर केली होती... याचा पाठपुरावा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केला.. त्यानंतर काम सुरू झाले आणि नऊ वर्षांनी थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरकरांना मिळाले... या पाण्याचे पूजन सतेज पाटील यांनी केले...इतकंच नाही तर दिवाळीची आंघोळ देखील याच पाण्याने केली..   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram