Kolhapur : Vishalgad : विशाळगडावरून खोल दरीचं दिसणारं नयनरम्य दृश्य ABP Majha
विशाळगडावरुन खोल दरीत पाहिल्यावर हिरव्यागार डोंगरात कापूस पिंजून ठेवल्यासारखं नजरेस पडतंय. बघावं तिकडे फक्त पांढऱ्याशुभ्र ढगांची गर्दी दिसून येतेय. स्थानिक निसर्गमित्रानं ही दृश्यं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
Tags :
Kolhapur Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video Vishalghadh Torist Place In Kolhapur