Kolhapur : कोल्हापूर- सोनाळी गावात दोन गटांत दगडफेक, तीन पोलीस, नागरिक जखमी, काय आहे प्रकरण?

कोल्हापूर- सोनाळी गावात दोन गटांत दगडफेक, तीन पोलीस, नागरिक जखमी. मुलाच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या घरावर मोर्चा काढल्यानंतर गदारोळ. 8 महिन्यांपूर्वी मुलाची हत्या, आरोपींच्या कुटुंबाला  गावातून हाकलण्याची मागणी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola