
Army Recruitment Scam | सैन्य भरतीच्या नावाने फसवणूक करणारं रॅकेट गजाआड; पोलिसांकडून तपास सुरु
Continues below advertisement
कोल्हापूर : सैन्यात भरती करतो म्हणून लुटणारं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलं आहे. आसाम रायफलमध्ये भरती करण्याचं तरुणांना खोटं आश्वासन देत होते. कोल्हापूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement