Kolhapur Ambabai Temple Roof | अंबाबाई मंदिराच्या छतावरील 1 हजार टन माती काढणार 

Continues below advertisement
अंबाबाई मंदिराच्या छतावरील 1 हजार टन माती काढण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. मंदिराच्या छतावर तब्बल एक हजार किलोंचं अतिरिक्त वजन झाल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram