Kolhapur : Vansoli Damच्या सांडव्याला भगदाड, पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

कोल्हापुरातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडल्यानं पाण्याचा मोठा प्रवाह वाहतोय. भगदाडातून वाहणाऱ्या पाण्यामुळे परीसरातील शेतीचं मोठ नुकसान होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola