कोल्हापुरात आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरु ; दीड महिन्यानं लालपरीनं जिल्ह्याची वेस ओलांडली

कोल्हापुरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बस जिल्ह्याच्या बाहेर जायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातून पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर विभागातून बससेवा सुरू झाली आहे. साधारण दीड महिन्यांपासून या सगळ्या बसेस जागेवर थांबून होत्या .मात्र आजपासून काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणल्यानंतर कोल्हापुरातील गाड्यांनी जिल्ह्याची वेस ओलांडली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola