Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन | कोल्हापूर | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन घेतलंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिरात चांदीची तलवार आणि चांदीचं धनुष्यबाण देऊन शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं..