Kalamba Jail | कळंबा कारागृहात आढळले दोन मोबाईल फोन | कोल्हापूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरच्या कळंबा कारागृहात पुन्हा एकदा मोबाईल आढळल्यानं खळबळ उडालीये. अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी कारागृहाची झाडाझडती घेतली. या तपासणीत त्यांना २ मोबाईल आणि ४ बॅटरी आढळून आल्या..दीड महिन्यांपूर्वीही कारागृहात मोबाईल आढळला होता.