Kolhapur Accident | अंबप फाट्याजवळ ट्रकचा विचित्र अपघात, वजन जास्त झाल्याने पुढची चाकं हवेत | ABP Majha
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप फाटा याठिकाणी ऊसाने भरलेल्या ट्रकचा विचीत्र अपघता झाला. ट्रकमध्ये ऊसाचं वजन जास्त झाल्यामुळे ऊसाने भरलेला ट्रक पुढून उचलला गेला. या घटनेनंतर महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.