Kolahpur : कोल्हापूर शहरातील सर्व दुकानदारांना दिलासा, आजपासून 9 तारखेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार
Continues below advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सर्व दुकानदारांना पाच दिवसांचा दिलासा मिळाला आहे. आजपासून 9 तारखेच्या चार वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती.
Continues below advertisement