Kolhapur : व्यापाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम! कोल्हापूरमधील निर्बंधावरून वादाची ठिणगी
Maharashtra pune lockdown : राज्यातील दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.