Kolhapur Corona | प्रशासन अन् नागरिकांच्या साथीने कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यश
Continues below advertisement
राज्यात मुंबई, पुणे औरंगाबादासारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्याच वेळी कोरोनावर मात करण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे.
Continues below advertisement
Tags :
Recovery Rate Kolhapur Corona News Maharashtra Corona News मराठी बातम्या Kolhapur News Coronavirus