Kolhapur : थकीत बिलांची परस्पर वसुली केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Continues below advertisement
कोल्हापूरच्या आजरा इथं उचंगी धरणाचं काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलं, हातात काठ्या घेऊन प्रकल्पग्रस्तांनी वाहनं माघारी पाठवली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही प्रकल्पग्रस्त आक्रमक
Continues below advertisement