Kolhapur : स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन मागे, 23 दिवसांपासून बंद असलेला ऊस हंगाम पुन्हा सुरु
Continues below advertisement
Kolhapur : स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन मागे, 23 दिवसांपासून बंद असलेला ऊस हंगाम पुन्हा सुरु
कोल्हापुरात २३ दिवसांपासून बंद असलेला ऊस हंगाम पुन्हा सुरु, स्वाभिमानीनं पुकारलेल्या आंदोलनामुळं ऊस गळीत हंगाम होता ठप्प, काल कोंडी फुटल्यानंतर कारखाना परिसरात शेतकऱ्यांची गर्दी.
Continues below advertisement