Kolhapur Student: ST सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, हजारो विद्यार्थी रस्त्यावर ABP Majha
एसटीची वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर, कोल्हापूर जिल्ह्यातील कळे इथं विद्यार्थ्यांचं आंदोलन, एसटी सेवा बंद असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान
Tags :
Kolhapur St Traffic Agitation Arts On The Road Thousands Of Students In Kolhapur District ST Service Closed Rural Damage