ST Bus Service | आजपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार; प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक

महाराष्ट्रातील एसटी सेवा आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. यासाठी प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक आहे. कोल्हापुरातील आढावा घेतला आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola