Kolhapur ST Bus Start : कोल्हापूर बस डेपोमधील सर्व बहुतांश मार्गावरील बस सेवा सुरु
Continues below advertisement
Kolhapur ST Bus Start : कोल्हापूर बस डेपोमधील सर्व बहुतांश मार्गावरील बस सेवा सुरु
स टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप सांगली बस डेपो मध्ये या बसचा काहीसा परिणाम, कोल्हापूर बस डेपो मधील सर्व बहुतांश मार्गावरील बस सेवा सुरू सांगली डेपो मधून मिरज, जत, पलूस कडे जाणारी बस सेवा सकाळपासून बंद, तर सांगली डेपो मधून सकाळी पुण्याकडे बस निघाल्या कोल्हापूर डेपो मधील बहुतांश मार्गावरील बस वाहतूक सुरु
Continues below advertisement