Kolhapur : कोल्हापूरच्या पन्हाळ्यामध्ये तबकडीसदृश्य वस्तू, पांढऱ्या शुभ्र रंगाच्या वस्तूमुळे कुतूहल
abp majha web team
Updated at:
02 Jun 2022 12:37 PM (IST)
कोल्हापूरच्या पन्हाळ्यामध्ये तबकडीसदृश्य वस्तू, पांढऱ्या शुभ्र रंगाच्या वस्तूमुळे कुतूहल.कोल्हापुरात आकाशात उडती तबकडी