Kolhapur | कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार
Continues below advertisement
कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार, भाविकांची गर्दी वाढत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा महत्त्वाचा निर्णय, नवीन वर्षात मंदिराचे चारही दरवाजे खुले केले जाणार, अध्यक्ष महेश जाधव यांची एबीपी माझाला माहिती
Continues below advertisement