Rajesh Kshirsagar यांच्या घरावर मोर्चा, त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी, शिवसैनिक आक्रमक

Rajesh Kshirsagar :  कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आज सकाळीच गुवाहाटीत पोहचत शिंदे गटात सामील झाले.. मात्र त्यांच्या या बंडानं कोल्हापुरातले शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.. आज दुपारी शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांच्या घरावर मोर्चा काढला आणि त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही केली...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola