Coronavirus | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात 1000 बेडचे आयसोलेशन रुग्णालय होणार?
Continues below advertisement
कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचे संकट वाढल्यास आपल्याकडे पूर्ण तयारी असावी, नागरिकांना क्वॉरन्टाईन करता यावे म्हणून अनेक इमारतींचं रुग्णालयात रुपांतर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह देखील आयसोलेशन म्हणून वापरता येतील असा विचार समोर आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाकडे 1000 बेडची मागणी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Isolation Quarantine Shivaji University Hostel Hospital Corona Updates Kolhapur News Corona Virus Coronavirus Corona News