Kolhapur Shiv Sena Protest : Sanjay Raut यांच्या ईडी चौकशीनंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक
abp majha web team
Updated at:
31 Jul 2022 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी चौकशीनंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. कोल्हापुरात शिवसैनिकांनी आंदोलन करत या कारवाईचा निषेध केलाय. हुपरी इथं शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारने हे प्रकार थांबवावे अन्यथा शिवसैनिक पायातील जोडे हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा आंदोलकांनी दिला.