Kolhapur Sanjay Raut Special Report: ठरलंय की बिनसलंय? कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध सेना? ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 May 2022 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापुरात केलेल्या विधानानं चर्चांना उधाण आलंय... कोल्हापूर दौऱ्यावर संजय राऊत आहेत... आणि यावेळी जितेंद्र आव्हाड यांची भेट झाली... आणि यावेळी त्यांनी आमचं ठरलंय असं विधान केलंय... कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह परिसरात भेट झाली यावेळी हात उंचावत संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केल्यानं चर्चा रंगू आलंय..