Kolhapur, Sangli Rain Updates | कोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराचा धोका?
Continues below advertisement
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. यंदा पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे.
Continues below advertisement
Tags :
Sangli Rains Overflow Flood Threat Panchganga River मराठी बातम्या Red Alert Hindmata Waterlogging IMD Rain News Kolhapur News