Shahu Maharaj समाधी लोकर्पण सोहळ्याला आमंत्रण नाही, वंशज समरजितसिंह राजे म्हणतात... | ABP Majha

Continues below advertisement
 शाहू महाराजांचे वारसदार समरजितसिंह राजे यांनी समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय. रविवारी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं... या कार्यक्रमाला महापालिकेकडून आमंत्रण न मिळाल्यानं समरजितसिंह राजे नाराज आहेत. तरी,  निमंत्रण पत्रिकेत नाव नाही ते ठीके, पण साधा फोन करुन कळवलं असतं, तरी कार्यक्रमाला गेलो असतो, अशी प्रतिक्रिया समरजितसिंह राजे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तरी, समरजितसिंह राजे हे शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे म्हणजेच कागलच्या घाडगे घराण्याचे वारसदार आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram