Coronavirus | कोरोना व्हायरसचा परिणाम; कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयात शुकशुकाट | ABP Majha
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आरटीओ कार्यालयात नवीन उपाययोजना करण्यात येत आहे. एकावेळी केवळ 50 टक्के कर्मचारीच कामावर बोलवण्यात येत आहेत. नागरिकांनी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे या आरटीओ कार्यलयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Tags :
Kolhapur RTO Office Closed Udhhav Thakare Maharashtra Corona News मराठी बातम्या Health Minister Corona Virus Corona Coronavirus