Kolhapur Robotic COVID Centre : कोरोना रुग्णांच्या मदतीला रोबो; कोल्हापुरात रोबोटिक सेंटर सुरू
Continues below advertisement
कोल्हापूर शहरामध्ये रोबोटिक सेंटर सुरू करण्यात आलं आहे. व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी हे सेंटर सुरू केलं आहे. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रोबो तयार केला आहे. या रोबोच्या माध्यमातून रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या रुग्णाला डॉक्टर सोबत बोलायचे असेल तर थेट संवाद या रोबोच्या माध्यमातून करता येणार आहे. महाराष्ट्रातील कदाचित पहिलेच अशा पद्धतीचे कोविड सेंटर म्हणावं लागेल.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Corona Kolhapur Kolhapur Corona Kolhapur Robotic COVID Centre Robotic COVID Centre Kolahpur News