Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला
Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला
राऊतवाडी धबधबा इथं पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला धबधब्याच्या ठिकाणी इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवले धबधब्याच्या ठीकाणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून प्रवाहातून गेला होता वाहून राधानगरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधब्याचा प्रवाह सुद्धा मोठा असल्याने काळजी घेण्याचे आवाहन
हे ही वाचा..
अमोल मिटकरी म्हणाले होते की, आम्ही पांडुरंगाला एकच साकडे घातले की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण, पुढील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी देखील अशीच इच्छा बोलून दाखवली आहे