Kolhapur Ratnagiri highway Special Report : कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरची सावली गायब
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 06:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Ratnagiri highway Special Report : कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरची सावली गायब एखाद्या रस्त्याच्या किंवा महामार्गाच्या कामात आलेली झाडं काढली जातात...मात्र त्या झाडांची किंवा नवीन झाडांची लागवड करणं गरजेचं असतं... त्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते...मात्र कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर यापैकी काहीच दिसत नाहीये.....उलट झाडांची लागवड म्हणून फांद्या लावून धूळफेक कऱण्यात आलीये..