Raju Shetti PC Kolhapur : राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेते येऊन सेनेचे काम करतील ? : राजू शेट्टी

Continues below advertisement

Raju Shetti PC Kolhapur : राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेते येऊन सेनेचे काम करतील ? : राजू शेट्टी
गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असं परस्पर सांगितलं जातं होतं,..... आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे महायुतीची साथ आम्ही आधीच सोडलेली आहे, ....भाजपच्या विचारधारेला आम्ही उघड विरोध केला आहे जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले ....भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले, हमीभाव कायदा आणला नाही दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं ...पण त्याकडे दुर्लक्ष केलं होतं शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं मात्र त्यावेळी विरोध न करता आता बोलले जात आहे... शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे ..महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा अशी विनंती केली त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो होतो ...शिवसेना सोडून गेलेल्याना धडा शिकवायचा असेल तर  तुम्ही उमेदवार देऊ नका ....असं मी बोललो कारण शिवसेनेकडे त्या ताकदीचा उमेदवार नाही ...मी  मतदार संघात काम केलंय शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठींबा द्या ...असं मी म्हणालो मात्र शिवसेनेनं अचानक उमेदवार जाहीर केला ती जाहीर करण्याच्या आधी काही तास शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली ...मात्र मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल काही कारखानदारांना माझा काटा काढण्याची संधी मिळाली असं वाटतं असेल शिवसेनेला त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचं होता ...आणि मला लोकसभा निवडून यायचं होतं संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेनेचे काम करतील काय?... हातकणंगले मधील वंचित उमेदवार हे भाजपचे सक्रिय आहेत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram