Kolhapur : पूरग्रस्तांना भरीव मदतीच्या मागणीसाठी Raju Shetti यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा

कोल्हापुरातील पूरग्रस्तांना सरकारनं तुटपुंजी मदत जाहीर केल्याचा आरोप करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी विराट मोर्चा काढलाय. राज्य सरकारनं तात्काळ निकष बदलून पूरग्रस्तांना मोठी मदत जाहीर करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येतेय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola