Kolhapur Rains : कोल्हापूरात मुसळधार, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

Continues below advertisement

कोल्हापूरला मुसळधार पावसानं रात्रभर झोडपलं, हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट जारी., पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, 12 तासात 3 फुटांनी पाणीपातळीत वाढ, 39 बंधारे पाण्याखाली , मांडुकली, खोकुर्लेत , रस्त्यावर पाणी, कोल्हापूर ते गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram