Kolhapur Rains | कोल्हापुरात संततधार, रात्रभरात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सात फुटांनी वाढ
Continues below advertisement
Kolhapur Rains | कोल्हापुरात रात्रभर पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सात फुटांनी वाढ झाली असून राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूकही बंद झाली आहे.
Continues below advertisement