Kolhapur Rain | पंचगंगेचं पाणी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शिरलं
Continues below advertisement
Kolhapur Rain | पंचगंगेचं पाणी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शिरलं
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी दुपारी दोन वाजल्यापासून स्थिर आहे... मात्र कोल्हापूरच्या सकल भागात शिरलेले पाणी अद्याप कायम आहेत.... कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर चौकामध्ये अद्यापही पाणी आहे त्यामुळे इथली वाहतूक पोलिसांनी बंद ठेवली आहे... सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 6 इंच इतकी आहे... तर जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली गेले आहेत... कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर चौकातून आढावा घेतला आहे
Continues below advertisement