Kolhapur : राधानगरीतील सिरसे इथे घर कोसळलं, 6 जणांना बाहेर काढण्यात यश, 1 गंभीर जखमी
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सिरसे इथं घर कोसळलंय आणि ढिगाऱ्याखालून सहा व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आलंय. यातील एक जण गंभीर जखमी आहे तर पाच जण किरकोळ जखमी आहेत.