Kolhapur Radhanagri Sanctuary : राधानगरी अभयारण्यात म्हशी आणि रानगवे एकत्र!

Continues below advertisement

कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात पाळीव प्राणी आणि रान गवे हे एकत्र समोरासमोर आल्याचं पाहाय़ला मिळालं. गव्यांच्या कळपाशेजारी म्हशी आणि गाय चरताना दिसताय. राधानगरी इथल्या प्रकाश चांदम यांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram