Kolhapur Radhanagari Dam : राधानगरीचा दरवाजा बंद करण्यात यश, कोल्हापूरवरचं मोठं संकट टळलं
Kolhapur : कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचं काम सुरू असताना धरणाचा एक दरवाजा उघडला होता. हा दरवाजा आंता बंद करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश आलं आहे.