Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील Radhanagari Dam शंभर टक्के भरलं, धरणाचे दोन स्वसंचलित दरवाजे उघडले

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण शंभर टक्के भरलं असून धरणाचे 2 स्वसंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातून ४२३६ क्यूसेक पाण्याता विसर्ग सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram