Kolhapur : Jayprabha Studio साठी कोल्हापूरकर आक्रमक, स्टुडिओ खरेदीदारांच्या कार्यालयावर शाईफेक
Kolhapur : जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याकरता कोल्हापूरकर आक्रमक झाले. जयप्रभा स्टुडिओच्या खरेदीदारांच्या कार्यालयांवर शाई फेक करुन कोल्हापूरकरांनी निषेध व्यक्त केला. यावेळी लवकरात लवकर जयप्रभा स्टुडिओ परत करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कोल्हापूरकरांनी दिला.
Tags :
Maharashtra News Kolhapur Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Jayprabha Studio Marathi News