Kolhapur : कोल्हापुरातील घटनेचे पडसाद वडणगे गावात, घरांवर दगडफेक
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या वडणगेमध्ये घटनेचे पडसाद, रात्रीच्या वेळी वाहनांसह घरांवर दगडफेक, टोळक्यांकडून रात्रीच्या सुमारास घरांवर दगडफेक. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला.