कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 16 फुटांनी वाढ झाली आहे. तर सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 5 फुटांनी वाढली आहे.