Kolhapur | 20 लाखांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकारी ताब्यात
Continues below advertisement
कोल्हापूरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई करत सहाय्यक नगररचना अधिकाऱ्यांना तब्बल 20 लाखांची लाच घेताना ताब्यात घेतलं. एका संस्थेच्या जमिनीच्या मुल्यांकनासाठी 45 लाखांची लाच मागितली होती.
Continues below advertisement